उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024

Crop insurance 2024 या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि पिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरात आलेल्या पुरामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने आता या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. पिक विमा योजनेतून आर्थिक मदत प्रधानमंत्री पीक…