तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या यादीतून गायब झाले असेल तर लगेच करा हे काम | Beneficiary Status

Beneficiary Status : शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासणे अत्यावश्यक आहे. यादीत आपले नाव आहे का नाही हे कसे तपासावे, हे येथे सविस्तर सांगितले आहे. पी एम…