या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी जाहीर Dhananjay Munde

Dhananjay Munde Dhananjay Munde : कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. अनुदान भरताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांच्या हातात अनुदानाची अंमलबजावणी…