जिओचा 84 दिवसाचा नवीन प्लॅन जाहीर! मिळणार एवढ्या रुपयात Jio new 84-day plan

Jio new 84-day plan ग्राहकांसाठी मोठा फायदा भारतातील दूरसंचार क्षेत्रात जिओने नवा बदल घडवला आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने किफायतशीर दरात तीन नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. नवीन योजनांची माहिती जिओने तीन नवीन…