सोयाबीन बाजारभावात 600 रुपयांची वाढ ! आगामी काळात भाव आणखी वाढणार का ? वाचा सविस्तर

सोयाबीन हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक असून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे उत्पादन केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या किमती मोठ्या प्रमाणावर दबावाखाली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावातही चांगली सुधारणा दिसून येत आहे.…