असा करा अर्ज, मीळेल मोफत भांडी संच, कुणाला मिळणार लाभ? येथे जाणून घ्या सर्व माहिती Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024

Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024 : बांधकाम कामगारांसाठी शासन अनेक फायदेशीर योजना राबवित आहे. बांधकाम कामगार भांडी योजनेंतर्गत सरकार बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच मोफत पुरवते. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल परंतु अद्याप मोफत टूल्स प्रोग्रामचा लाभ घेत नसाल, तर तुम्ही…