PM Kisan: तुमच्या बँक खात्यात आले का 2 हजार रुपये, लगेच PDF यादीत नाव तपासा

यादी पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 28 जुलै रोजी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीची 14 वी तुकडी देशभरातील लाखो शेतकऱ्यांना जाहीर केली. त्याचबरोबर पंधराव्या टप्प्यासाठी नोंदणी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या लाभासाठी नोंदणी केलेली नाही,…